येऊ कशी तशी मी नांदायला 21st April Full Episode Update | Yeu Kashi Tashi Mi Nandayla | Zee Marath

2021-04-22 40

झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत मोहितची आई साळवींकडे जाऊन मोहितसाठी मोठ्या मोठ्या वस्तूंची डिमांड करते. तर तिथे मोमोचे वडील साखरपुडा झाल्याशिवाय डील करणार नसल्याचं सांगतात. काय घडणार आजच्या भागात बघूया या व्हिडीओमध्ये.

Free Traffic Exchange